Side Effects Of Turmeric | Important To Know | हळदीचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहे का ?

2021-09-13 1

हळद खुप गुणकारी असते. ताप असो की, खोकला हळदीचे दुध प्यायल्याने आजार ताबडतोब बरे झाल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. अनेक भारतीय तर यास रामबाण औषध मानतात. अनेक प्रकारचे संशोधन केले आणि यास ’सुपरफुड’ बनवले.
आता संशोधकांना आढळले आहे की, सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या हळदीमधील एक नैसर्गिक घटक काही व्हायरसला नष्ट करण्यास मदत करतो. हळदीतील या घटकाला ‘करक्यूमिन‘ म्हटले जाते. वायरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

#lokmat # ImportantToKnow #Turmeric #Lokmatoxgen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires